मोडनिंब येथे शिवसंपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST2021-07-20T04:17:12+5:302021-07-20T04:17:12+5:30

यावेळी भाजपपासून चार हात दूर राहून शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाने शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ...

Shiv Sampark Abhiyan at Modenimb | मोडनिंब येथे शिवसंपर्क अभियान

मोडनिंब येथे शिवसंपर्क अभियान

यावेळी भाजपपासून चार हात दूर राहून शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाने शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे आवाहन केले.

तसेच माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख यांनी तालुक्यात सभासद नोंदणी विक्रमी सभासद नोंदणी करण्याचा मनोदय व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे माढा तालुक्यातील पदाधिकारी सचिन बागल, प्रभाकर नलावडे, गोरख ताकमोगे, शंभू साठे, तानाजी चोपडे, सचिन गुंडगिर, हर्षद वाघमोडे, आनंद गोडगे, सतीश क्षीरसागर, दीपक सूर्वे, संदेश तोडकरी, शिवाजी सुर्वे आदी उपस्थित होते.

---

फोटो : १९ मोडनिंब १

मोडनिंब येथे शिवसंपर्क अभियानाचे शुभारंभ प्रसंगी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, सचिन बागल, दीपक सुर्वे, संदेश तोडकरी, प्राध्यापक संतोष लोकरे आदी.

Web Title: Shiv Sampark Abhiyan at Modenimb