शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

अडप झडप सोलापुरचे खासदार शरद बनसोडे गडप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:13 IST

युवक काँग्रेसचे बनसोडे यांच्याविरोधात निर्दशने

ठळक मुद्देयुवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्याविरोधात निर्दशनेखासदार शरद बनसोडे आणि काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांच्यातील शाब्दीक वाद पेटले

सोलापुर : सोलापुर : अडप झडप खासदार गडप़़़आपण यांना पाहिले का़ख़ासदारांना पहिल्यास बक्षीस मिळवा असे एक ना अनेक घोषणा देत सोलापुरातील युवक काँग्रेसच्यावतीने निर्दशने करण्यात आली.

भाजपाचे खासदार शरद बनसोडे आणि काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांच्यातील शाब्दीक वाद पेटले आहे. खा. बनसोडे यांनी आ. प्रणिती शिंदे यांच्यावर टिका करताना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या विरोधात शनिवारी निर्देशने केली. 

आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील सभेत बोलताना खा. बनसोडे यांना ‘बेवडा’ म्हटले होते, त्याला प्रत्युत्तर देताना खा. शरद बनसोडे यांनी मुंबईत तुमचे काय काय चालते ? हे सांगितले तर सोलापुरात फिरणे मुश्किल होईल, मुंबईतील त्या गोष्टी सांगू का ? असे आवाहन दिले होते़. त्यावरून संतापलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्याविरोधात निर्दशने केली.  आपण यांना पाहिलात का ? आपण यांना ओळखता का ? असे प्रश्नही उपस्थित केले. यावेळी अंबादास करगुळे, विनोद भोसले, सैफन शेख आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेSharad Bansodeशरद बनसोडेcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण