शांताबाई तालीकोटी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST2021-06-05T04:16:37+5:302021-06-05T04:16:37+5:30

सोलापूर : शांताबाई महानिंगप्पा तालीकोटी (५७, रा. मल्लिकार्जुननगर, अक्कलकोट रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना ...

Shantabai Talikoti passes away | शांताबाई तालीकोटी यांचे निधन

शांताबाई तालीकोटी यांचे निधन

सोलापूर : शांताबाई महानिंगप्पा तालीकोटी (५७, रा. मल्लिकार्जुननगर, अक्कलकोट रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

मल्लय्या हिरेमठ

सोलापूर : मल्लय्या वीरंतय्या हिरेमठ (९१, रा. कर्जाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सिद्राम दादस

सोलापूर : सिद्राम यलप्पा दादस (६९, रा. आदित्यनगर, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

कुलूसुमूबी शेख

कुरुल : कुलूसुमूबी कासीम शेख (७०, रा. कवठे, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. केंद्रीय पोलीस सेवेतील शहाजहान शेख यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Shantabai Talikoti passes away