शांताबाई आकुडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:38+5:302021-02-05T06:45:38+5:30

सोलापूर : शांताबाई लक्ष्मणराव आकुडे (९०, रा. नवी पेठ, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, नातू, ...

Shantabai Akude passed away | शांताबाई आकुडे यांचे निधन

शांताबाई आकुडे यांचे निधन

सोलापूर : शांताबाई लक्ष्मणराव आकुडे (९०, रा. नवी पेठ, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे.

सिद्धण्णा सुतार

अक्कलकोट : सिद्धणा सुतार (८०, रा. रामगल्ली, अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजी झांजुर्णे

करमाळा : शिवाजी मारुतराव झांजुर्णे (६०, रा. रामवाडी, ता. करमाळा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे. मकाई सह,साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब झांजुणे यांचे ते धाकटे बंधू होत.

सिद्धेश्वर चव्हाण

मोडनिंब : सिद्धेश्वर कुंडलिक चव्हाण (६५, रा. मोडनिंब, ता. माढा) याचे निधन झाले. त्यांच्या पच्यात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मनुबाई बाबर

नरखेड : मनुबाई चांगदेव बाबर (८५, रा. पोखरापूर, ता. मोहोळ) यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात मुलगी , नातवंडे असा परिवार आहे. विमा एजंट पांडुरंग माने यांच्या त्या आजी होत.

अनिल कल्लुरकर

सोलापूर : बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल दत्तात्रय कल्लुरकर (६८, जुळे सोलापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.

राजू काळुंगे

मंगळवेढा : प्रगतिशील बागायतदार राजू नामदेव काळुंगे (५५, रा. कचरेवाडी) त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कचरेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब काळुंगे यांचे लहान बंधू होत.

Web Title: Shantabai Akude passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.