शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांची सेवक संच निश्चिती आरटीईनुसार होणार, राम शिंदेंच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 11:23 IST

बालकांचा सत्तेचा मोफत अधिनियम शिक्षण कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला. त्यास अनुसरून सामाजिक न्याय विभागाने ७ जून २०१३ रोजी शासन आदेश काढला. मात्र सेवक संच निश्चितीसाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आतापर्यंत टाळाटाळच झाली होती.

ठळक मुद्देसेवक संच निश्चितीसाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळचचालू वर्षाचा सेवक संच आरटीईनुसार करण्याचे आश्वासन बालकांचा सत्तेचा मोफत अधिनियम शिक्षण कायदा २००९ मध्ये लागू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७  : बालकांचा सत्तेचा मोफत अधिनियम शिक्षण कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला. त्यास अनुसरून सामाजिक न्याय विभागाने ७ जून २०१३ रोजी शासन आदेश काढला. मात्र सेवक संच निश्चितीसाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आतापर्यंत टाळाटाळच झाली होती. यासंदर्भात विमुक्त जाती भटक्या जमातीचे मंत्री राम शिंदे त्यांच्याशी चर्चा झाली असता त्यांनी चालू वर्षाचा सेवक संच आरटीईनुसार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली आहे.महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळांमधील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ना. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. बैठकीला राज्यमंत्री मदन येरावार, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार विक्रम काळे, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, सहसंचालक प्रवीण परदेशी, आश्रमशाळा कृती समितीचे शिवाजी कोरवी, बाळासाहेब म्हस्के, तानाजी गायकवाड, विनोद तांबे, प्रभाकर दहिवले, रघुनाथ राठोड, चंद्रशेखर शिंदे, मारुती गायकवाड, विकास शिंदे, भीमा व्यवहारे यांच्यासह विभागातील अधिकारी व शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळांमधील अतिरिक्त कर्मचाºयांचे समायोजन शालेय शिक्षण विभागाच्या ४ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे करण्यात यावे, यासाठी आमदार सावंत व आमदार देशपांडे यांनी बैठकीत मागणी केली. बैठकीदरम्यान आश्रमशाळेतील समस्यांवर चर्चा करण्यात आली. ते सोडविण्याचे आश्वासन राम शिंदे यांनी दिले.आश्रमशाळेतील कर्मचाºयांना २००६ पासून अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यांच्या पगारातून नियमित कपात सुरू असली तरी शासनाकडून अद्याप १० टक्के रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. याकडेही मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ, आश्रमशाळांना संहिता लागू करणे, तेथील शिक्षकांना शिक्षक पुरस्कार योजना लागू करणे, वैद्यकीय कॅशलेस सेवा योजना लागू करणे आदी विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :SchoolशाळाRam Shindeप्रा. राम शिंदे