शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

Kirit Somaiya किरीट साेमय्या यांची रवानगी तुरुंगात करा; काॅंग्रेसची मागणी, फाेटाेला जाेडे मारत आंदाेलन

By राकेश कदम | Updated: July 18, 2023 13:20 IST

Kirit Somaiya News किरीट साेमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ साेमवारी साेशल मिडीयावर व्हायरल झाला.

साेलापूर : भाजपचे माजी खासदार किरीट साेमय्या Kirit Somaiya यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांची रवानगी तुरुंगात करा, अशी मागणी करीत शहर काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदाेलन केले.

किरीट साेमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ साेमवारी साेशल मिडीयावर व्हायरल झाला. साेमय्या यांचा निषेध करण्यासाठी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे आणि कार्यकर्ते मंगळवारी सकाळी काॅंग्रेस भवनात जमले. किरीट साेमय्या यांच्या चेहऱ्यावर फूली मारलेले फाेटाे दाखवित कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. महिला पदाधिकाऱ्यांनी या फाेटाेला जाेडे मारले.

यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, फिरदाेस पटेल, हेमा चिंचोळकर, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, अंबादास करगुळे, देवा गायकवाड, बाबूराव म्हेत्रे, सुमन जाधव, शोभा बोबे, महेश लोंढे, अंजली मंगोडेकर, लता गुंडला, मीरा घटकांबळे, अरुणा बेंजरपे, अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, प्रवीण वाले, विवेक कन्ना आदी उपस्थित हाेते. 

भाजप नेते गप्प का? : नराेटेनराेटे म्हणाले, भाजप नेते किरीट साेमय्या यांनी आजवर विराेधी पक्षाच्या नेत्यांवर खाेटेनाटे आराेप करुन बदनाम केले. भाजप सरकारने त्यांच्यावर विश्वास ठेवून विराेधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. साेमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाेर आल्यानंतर भाजप नेते गप्प आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांचे असे व्हिडिओ समाेर आले आहेत. भाजपने महिलांची माफी मागायला हवी. साेमय्या यांना तुरुंगात टाकायला हवे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSolapurसोलापूरcongressकाँग्रेस