सिद्धेश्वर, खंडोबा यात्रेला परवानगीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:39+5:302020-12-05T04:45:39+5:30
खंडोबा देवस्थानची यात्रा १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा जानेवारी महिन्यात सुरू होते. दोन्ही यात्रांना ...

सिद्धेश्वर, खंडोबा यात्रेला परवानगीची मागणी
खंडोबा देवस्थानची यात्रा १५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा जानेवारी महिन्यात सुरू होते. दोन्ही यात्रांना अनेक वर्षांची परंपरा आहे. खंडोबा देवस्थानच्या यात्रेत धार्मिक विधींना परवानगी द्यावी. भाविकांना दर्शनाची परवानगी द्यावी. सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधींना तत्काळ परवानगी द्यावी. भक्तगण अटी व शर्थींचे पालन करतील, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आणि नगरसेविका ज्योती बमगोंडे आदी उपस्थित होते.