भविष्य सांगतो असे म्हणत ८० हजारांची अंगठी लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:48 IST2020-12-05T04:48:51+5:302020-12-05T04:48:51+5:30
ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुणे रोडवरील डाळिंब संशोधन केंद्रासमोर घडली. सुरेश विठोबा गायकवाड (वय ६८) यांची फसवणूक ...

भविष्य सांगतो असे म्हणत ८० हजारांची अंगठी लांबवली
ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुणे रोडवरील डाळिंब संशोधन केंद्रासमोर घडली. सुरेश विठोबा गायकवाड (वय ६८) यांची फसवणूक झाली असून, तपास पोलीस नाईक सचिन हार हे करीत आहेत.