शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुड बोला..गोड बोला...! गोड बोलण्यामुळे ऐकणारा, बोलणारा आनंदित होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 11:56 IST

मकर संक्रांतीनिमित्त लोक एकमेकांना तीळगूळ वाटतात. तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी. यासाठी प्रतीक म्हणून ह्यतीळगूळ घ्या, गोड ...

ठळक मुद्देनिराशा दूर होते़ उत्साह वाढतो़ तीळगूळ वाटल्याने माणसांमध्ये चांगला बदल व्हावाकाम, क्रोध, लोभ वगैरे विकार जावेत व प्रेम, मैत्री, सद्भावना निर्माण व्हावी गोड बोलण्यानेच मैत्री होते म्हणून गोड बोला, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे।। असे तुकाराम महाराज म्हणतात.

मकर संक्रांतीनिमित्त लोक एकमेकांना तीळगूळ वाटतात. तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी. यासाठी प्रतीक म्हणून ह्यतीळगूळ घ्या, गोड बोलाह्ण म्हणतात़ सर्वांशी गोड बोलावे, ही सभ्यता आहे. 

गोड बोलण्यामुळे ऐकणारा व बोलणारा आनंदित होतो. क्रोध, द्वेष, मत्सर निर्माण होत नाही. त्यामुळे त्यातून कलह निर्माण होत नाही. सर्व कलहाचे मूळ कटू बोलणे आहे. एक राजा होता. तो आजारी पडला. एक वैद्य आला. त्याने राजाला तपासले व सांगितले, ह्यतू एक महिन्यात मरणार आहेस.ह्ण ते कटू वचन ऐकून राजा संतापला व त्याने त्या वैद्याला हाकलून दिले. नंतर दुसरा वैद्य आला, ह्यराजा तू मृत्युंजयाचा जप कर मरणार नाहीसह्ण या गोड बोलण्याने राजाला धैर्य आले. त्याची जगण्याची ऊर्मी वाढली व तो जगला़ हा गोड बोलण्याचा परिणाम, गोड बोलण्याने धैर्य वाढते. 

निराशा दूर होते़ उत्साह वाढतो़ तीळगूळ वाटल्याने माणसांमध्ये चांगला बदल व्हावा. काम, क्रोध, लोभ वगैरे विकार जावेत व प्रेम, मैत्री, सद्भावना निर्माण व्हावी हाच तीळगूळ घ्या, गोड बोला यामागचा हेतू आहे. गोड बोलण्यानेच मैत्री होते म्हणून गोड बोला, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे।। असे तुकाराम महाराज म्हणतात.

सत्य बोलावे, पण ते प्रिय असावे. अप्रिय सत्य बोलू नये. पण प्रिय असले तरी असत्य बोलू नये. सर्वांशी गोड बोलणारी माणसे सर्वांना प्रिय होतात. कटूसत्य बोलणारे विदूर कौरवांना अप्रिय झाले. पाणी हे भूषण आहे. कोकिळेची वाणी गोड आहे. म्हणून ती सर्वांना प्रिय आहे. त्यामुळे मकरसंक्रातीला तीळगूळ घ्या, गोड गोड बोला.. असे म्हणतात़- वा. ना. उत्पात

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटMakar Sankrantiमकर संक्रांती