सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि पुरुषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST2021-04-04T04:22:37+5:302021-04-04T04:22:37+5:30

महिलांसाठी बनारसी साड्या, प्युअर सिल्क शालू, डिझायनर व दुल्हन घागरा आणि पार्टी गाऊन्स आता खरेदीच्या भावात उपलब्ध करून देण्यात ...

Sarees in the world of sewing at a 'purchase price' and a 'market se half rate' offer for men | सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि पुरुषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर

सिलाई वर्ल्डमध्ये ‘खरेदीच्या भावात’ साड्या आणि पुरुषांसाठी ‘मार्केट से हाफ रेट’ ऑफर

महिलांसाठी बनारसी साड्या, प्युअर सिल्क शालू, डिझायनर व दुल्हन घागरा आणि पार्टी गाऊन्स आता खरेदीच्या भावात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हा खरेदीचा भाव होलसेल रेट, मिल रेट, मार्केट रेटपेक्षाही कमी असणार आहे. त्यामुळे ही भारी रेंज अवघ्या १५०० रुपयांपासून खरेदी करण्याचा महिलांना सर्वात मोठा फायदा मिळणार आहे. पुरुषांसाठी देखील ‘मार्केट से हाफ रेट’ देण्यात आलेला आहे. सुट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, सलवार कुर्ता यासारखे शाही कपडे फक्त ३९०० रुपयांपासून पुढील किमतीत घेता येणार आहेत. एवढेच नव्हे तर विवाहासाठी खास ठरणारा ८९९५ रुपयांचा ब्रँडेड ब्लेझर फक्त ११०१ रुपयांमध्ये घेण्याची संधीही उपलब्ध झालेली आहे. सध्याचा काळ जरी ‘लॉकडाऊन’चा असला तरीही शुभकार्यासाठी खरेदी ही करावीच लागते. त्यामुळे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आम्ही ग्राहकांना कमी वेळेतही जास्त फायदा देण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. ही ऑफर ५ नं. चौक, बार्शी रोड, लातूर येेथील शोरूमध्ये आणि भोसले कॉम्प्लेक्स, बीदर रोड, उदगीर येेथील शोरूमध्ये सकाळी ९ ते सायं. ७.३० वेळेत उपलब्ध आहे. (वा. प्र.)

Web Title: Sarees in the world of sewing at a 'purchase price' and a 'market se half rate' offer for men