संजय लेले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:25+5:302021-07-07T04:27:25+5:30

सोलापूर : संजय अनंतराव लेले (वय ६०, रा. बाहुबली अपार्टमेंट, दंडवते महाराज मठ, रेल्वे लाईन) यांचे निधन झाले. त्यांच्या ...

Sanjay Lele passes away | संजय लेले यांचे निधन

संजय लेले यांचे निधन

सोलापूर : संजय अनंतराव लेले (वय ६०, रा. बाहुबली अपार्टमेंट, दंडवते महाराज मठ, रेल्वे लाईन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

शशीकला लकशेट्टी

सोलापूर : शशीकला शरणप्पा लकशेट्टी (वय ८४, रा. उज्ज्वल हौसिंग सोसायटी, मुरारजी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, आठ मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञ स्व. शरणप्पा लकशेट्टी यांच्या त्या पत्नी होत.

परमेश्वर वाडे

सोलापूर : परमेश्वर नागप्पा वाडे (वय ७०, रा. सिद्धेश्वर नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

अविनाश गायकवाड

सोलापूर : स्थानिक फंडचे लेखाधिकारी अविनाश भानुदास गायकवाड (५४) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Sanjay Lele passes away