संजय हळगोदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST2021-02-17T04:27:46+5:302021-02-17T04:27:46+5:30

अक्कलकोट : सिध्देश्वर सहकारी बँकेच्या जुळे सोलापूर शाखेचे अधिकारी संजय शंकरराव हळगोदे (५६, रा. समता नगर, अक्कलकोट) यांचे निधन ...

Sanjay Halgode passes away | संजय हळगोदे यांचे निधन

संजय हळगोदे यांचे निधन

अक्कलकोट : सिध्देश्वर सहकारी बँकेच्या जुळे सोलापूर शाखेचे अधिकारी संजय शंकरराव हळगोदे (५६, रा. समता नगर, अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे.

नरसय्या चाटला

सोलापूर : नरसय्या लछमय्या चाटला (८७, रा. चाटला चौक, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. साड्यांचे व्यापारी व्यंकटेश आणि केशव चाटला यांचे ते वडील होत.

जगन्नाथ बनसोडे

खर्डी : जगन्नाथ भैरु बनसोडे (रा. खर्डी, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पंढरपूर दिवाणी न्यायालयातील मुख्य बेलिफ या पदावरून सेवा निवृत झाले होते.

Web Title: Sanjay Halgode passes away