शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला पोलिसांची मोठी कामगिरी; खुनातील दोन महिलांसह पाच आरोपी ४८ तासात अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 22:20 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सांगोला: अखेर सांगोला पोलिसांनी सांगोल्यातील  खुनाचा गुन्हा ४८ तासांच्या आत उघडकीस आणून गुन्हातील दोन महिलांसह पाच जणांना अटक करुन कोठडीत रवानगी केली.

अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा अपघात झाल्याचा बनाव करून पत्नी प्रियकरासह पाच जणांनी मिळून आपसात कट रचून हत्याराने वार करून सांगोल्यातील तुकाराम सोपान माने (५५) याच्या खुनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या ४८ तासात उघडकीस आणला. या प्रकरणी मृताची पत्नी प्रियकरासह पाच जणांना अटक करून खुनाचा छडा लावल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पोलिसांनी या गुन्ह्यात सचिन हनुमंत लवटे,  प्रदीप ऊर्फ बंटी विलास कांबळे व सचिन तुकाराम घोडके तिघेही (रा. महुद) , मृताची पत्नी राजाबाई तुकाराम माने (रा. मणेरीमळा, सांगोला) व रेश्मा उर्फ सविता शिवाजी शेंडगे (रा. शिवणे ता. सांगोला) यांना काल मंगळवारी अटक केली. तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. देशमुख यांनी ५ जणांना रविवार ७ नोव्हेंबरपर्यंत ६ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी  राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर , पोलीस निरीक्षक हेमंत काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजूलवार, महिला पोलीस उपनिरीक्षका सोनम जगताप, सहाय्यक फौजदार लिंबाजी पवार पोलीस नाईक बाबासाहेब पाटील ,राहुल देवकते, गणेश मेटकरी, सुनील मोरे ,राहुल कोरे संभाजी भोसले, पोलीस कॉन्स्टेबल धुळा चोरमले, दाते, महिला पोलीस कर्मचारी छाया चौगुले, सायबर सेलचे पोलीस  नाईक अन्वर आतार यांनी केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसsangole-acसांगोलाCrime Newsगुन्हेगारी