शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी महाराजांची बदनामी, सोलापूरसह पंढरपूरात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 14:55 IST

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करणाºया पुस्तकाची सोलापूर येथील जुना पुना नाका परिसरात असलेल्या संभाजी महाराज चौकात होळी करण्यात आली. याचवेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़.शालेय पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणारं लिखाण प्रसिध्द झाले आहे. हे पुस्तक सोशल मिडियावर व्हायरल होताच संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी संतप्त ...

ठळक मुद्देशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीपंढरपूरात शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेची तोडफोड शालेय पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणारं लिखाण

सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिध्द करणाºया पुस्तकाची सोलापूर येथील जुना पुना नाका परिसरात असलेल्या संभाजी महाराज चौकात होळी करण्यात आली. याचवेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़.शालेय पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना करणारं लिखाण प्रसिध्द झाले आहे. हे पुस्तक सोशल मिडियावर व्हायरल होताच संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन आंदोलन हाती घेतले. किरण घाडगे, बाळासाहेब बागल, दादा कदम, अमोल आटकळे, धनराज मोरे, नितीन शेळके, अनिल यादव, आकाश मांडवे, अनिकेत मेटकरी, शेखर आकळे, प्रशांत सुरवसे, स्वप्नील गायकवाड, पप्पु देशमुख, राहुल देवकर, दत्तराज साळुंखे, अनिकेत कदम, सोमा गांडुळे, दिलीप बाबर आदींच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्र्यांच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती