संभाजी गोडगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:20 IST2021-05-16T04:20:53+5:302021-05-16T04:20:53+5:30

सोलापूर : सेवानिवृत्त प्राध्यापक संभाजी गोडगे (६७, रा. रोसा, ता. परंडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, ...

Sambhaji Godge passed away | संभाजी गोडगे यांचे निधन

संभाजी गोडगे यांचे निधन

सोलापूर : सेवानिवृत्त प्राध्यापक संभाजी गोडगे (६७, रा. रोसा, ता. परंडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. युनियन बँकेचे व्यवस्थापक सूरज गोडगे यांचे ते वडील होत.

शिवशरण पारशेटी

अक्कलकोट : शिवशरण पारशेटी (४९, रा. कोळीबेट, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, भावंडे असा परिवार आहे.

चंद्रकांत काळे

सोलापूर : चंद्रकांत पीरप्पा काळे (५५, रा. नंदूर, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विजयकुमार नारायणकर

सोलापूर : एसआरपीएफ ग्रुप दहामधील जवान विजयकुमार बाबूराव नारायणकर (५७, रा. सैफुल, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातू असा परिवार आहे.

सतीश माने

सोलापूर : सतीश धोंडीबा माने (५७, रा. कालिका देवी मंदिर, उत्तर सदर बजार) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बसवंत बगले

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक बसवंत गुरुसिद्धप्पा बगले (८६, रा. लवंगी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Sambhaji Godge passed away