शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वेचणाऱ्या महिलांना मान, सोलापुरात संभाजी ब्रिगेडने केला सन्मान

By appasaheb.patil | Updated: March 8, 2023 15:05 IST

जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संभाजी ब्रिगेड च्या वतीने समाजातील वंचित घटक असलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलांचा मानाचा फेटा, साडी चोळी, गुलाब पुष्प व मिठाई देऊन महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. 

जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस जगभर उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी कर्तबगार महिलांचा सन्मान सगळीकडे होत असतो पण सकाळपासून वेगवेगळे ठिकाणी पडलेला कचरा प्लास्टिक लोखंड गोळा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून संसाराचा गाडा ओढणाऱ्या व आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या समाजापासून उपेक्षित असलेल्या या कचरा वेचणाऱ्या महिलांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपशहर प्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, राजेंद्र माने, कृष्णा झिपरे, प्रशांत एक्कड, शिवशरण बोरोटे, सलीम रंगरेज, दत्ता जाधव, संतोष भोसले, चेतन कदम, कृष्णा चाबुकस्वार, नवनाथ देडे, सागर सलगर, विशाल भोसले, अमोल भोसले इत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिन