सखुबाई गवळी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:50+5:302021-03-01T04:25:50+5:30
सोलापूर : सखुबाई दत्तात्रय गवळी (८५, रा. लष्कर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ...

सखुबाई गवळी यांचे निधन
सोलापूर : सखुबाई दत्तात्रय गवळी (८५, रा. लष्कर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. लष्कर मातंग समाजाचे माजी अध्यक्ष अनिल गवळी यांच्या त्या मातोश्री होत.
पार्वती कल्याण
अक्कलकोट : पार्वती इरण्णा कल्याण (८०, रा. नागणसूर, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. व्यापारी श्रीमंत कल्याण यांच्या त्या आई होत.
मीना आहुजा
सोलापूर : मीना अशोक आहुजा (५५, रा. गुरुनानक चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे, दोन दिर, भावजया, पुतणे असा परिवार आहे. नव्या पेठेतील व्यापारी अशोक आहुजा यांच्या त्या पत्नी होत.
अमर व्होरा
सोलापूर : प्रसिद्ध फिजीशियन अमर हिरालाल व्होरा (७९, रा. आंत्रोळीकर नगर, होटगी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे. डॉ. स्वप्नील कोठाडिया यांचेे ते सासरे होत.