रेल्वेची धडक

By Admin | Updated: July 21, 2014 01:34 IST2014-07-21T01:34:17+5:302014-07-21T01:34:17+5:30

महिला ठार

The rush of the train | रेल्वेची धडक

रेल्वेची धडक


सोलापूर : रेल्वेची धडक बसल्याने सुवर्णा सिद्धेश्वर कोरे (वय ४७, रा. गणेश सोसायटी, जुळे सोलापूर) ही महिला गंभीर जखमी होऊन मरण पावली. शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला.
सुवर्णा कोरे ही मजरेवाडी रेल्वे गेटवरून जात होती. तेवढ्यात एका रेल्वेची धडक बसली. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार एस. आर. कुलकर्णी यांनी तिला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

Web Title: The rush of the train