अकलूज येथे रोटरी क्लब पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:55+5:302021-07-26T04:21:55+5:30
पदाधिकारी निवडीत पीयूष व्होरा, दीपक फडे, ओजस दोभाडा, योगेश व्होरा, नवनाथ नागणे, डाॅ.बाहुबली दोशी, केतन बोरावके, स्वप्निल शहा, अमेय ...

अकलूज येथे रोटरी क्लब पदग्रहण सोहळा
पदाधिकारी निवडीत पीयूष व्होरा, दीपक फडे, ओजस दोभाडा, योगेश व्होरा, नवनाथ नागणे, डाॅ.बाहुबली दोशी, केतन बोरावके, स्वप्निल शहा, अमेय व्होरा, आशिष गांधी, अजिंक्य फडे, स्वराज फडे, कमलेश शहा, शशिल गांधी, बबनराव शेंडगे, गौतम गांधी, संदीप साळुंखे, गोमटेश दोशी, अभिजीत गांधी, निनाद फडे, वीरेंद्र गांधी, दत्तात्रय नलावडे, सचिन गुळवे, गुरुदेव वैद्य यांच्या निवडी केल्या. यावेळी अर्थिक दुर्बल घटकातील १३ महिलांना शिलाई मशीन, शिक्षण घेणाऱ्या ५ मुलींना सायकल, २ झेडपी शाळांना वाॅश बेसिन वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन राजाराम गुजर व सुहास उरवणे यांनी केले, तर गजानन जवंजाळ यांनी आभार मानले.
240721\2533img-20210724-wa0032.jpg
रोटरी क्लब अकलुजच्या पदग्रहण सोहळ्यात जि.प सदस्या स्वरुपाराणी मोहिते-पाटील,स्वाती हेरकळ,संतोष भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन अध्यक्ष नितीन कुदळे यांनी पदभार मावळते अध्यक्ष बाहुबली दोशीकडुन स्विकारला.बाजुस नुतन सचिव गजानन जवंजाळ,मावळते सचिव ओजस दोभाडा