शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहण्यास जबरदस्ती करणाऱ्या रोमियोला अटक

By विलास जळकोटकर | Updated: May 11, 2024 17:38 IST

सोलापूर : हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काऊंटरच्या बाजूला बसलेल्या एका रोमियोनं अल्पवीन बालिकेला स्वत:जवळच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ पाहण्याची जबरदस्ती ...

सोलापूर : हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून येऊन काऊंटरच्या बाजूला बसलेल्या एका रोमियोनं अल्पवीन बालिकेला स्वत:जवळच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ पाहण्याची जबरदस्ती केली. आरडाओरडा झाल्यानं तो पळाला मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. अहेमद जकेरिया मोहम्मद अयुब शेख (वय २५, व्यापारी, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. 

शहरातील एका हॉस्पिटलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, यातील अल्पवयीनव फिर्यादीच्या बहिणीची मैत्रीण शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामास आहे. फिर्यादी रिसेप्शन काऊंटरजवळ अभ्यास करीत बसलेली होती.. सायंकाळी सहाच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये दाखवायचे आहे असा बहाणा करुन एक तरुण आला. त्याने पिडितेला विचारणा करता डॉक्टर सायंक़ाळी ७ वाजता येतात म्हणून सांगितले.

पीडितेने त्याला सांगूनही तेथेच थांबला आणि आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहण्यास त्याने जबरदस्ती केली. काही क्षणातच पीडितेला अश्लील व्हिडीओ असल्याचे लक्षात आले तरी नमूद आरोपी तो पाहण्यासाठी जबरदस्ती करीत होता. दरम्यान फिर्यादी बालिकेने बहिणी मैत्रीण असलेल्या नर्सला ओरडून बोलावून घेतले. घाबरुन सदरची माहिती सांगितली.

तातडीने नर्सने बाहेर येऊन चौकातल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने नमूद रोमियोला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जेलरोड पोृलीस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. आरोपीविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास सपोनि ज्योत्सना भांबिष्टे करीत आहेत.

मोबाईल जप्त; न्यायालयीन कोठडीजेलरोड पोलिसांनी पीडित फिर्यादीचा जबाब नोंदवून पेशंट म्हणून आलेल्या नमूद रोमियोकडून मोबाईल जप्त केला. तपासानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. सोलापूरच्या न्यायालयात उभे केले. त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी