शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेचे घर फोडले; लाखोंचा ऐवज केला लंपास

By रूपेश हेळवे | Updated: October 1, 2023 16:58 IST

याप्रकरणी रानडे यांनी फिर्याद दिली असून अद्याप चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

सोलापूर : भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेचे घरात चोरी झाली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास इंदिरानगर, मंद्रुप (ता.द.सोलापूर) येथे घडली. जगदेवी भांगांना रगडे (वय ४५, रा. इंदिरानगर, मंद्रुप, ता. द. सोलापूर) या अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्याचे इंदिरानगर येथे घर आहे. त्या २० सप्टेंबर रोजी भावाच्या अंत्यविधीसाठी कुटुुंबासोबत गेल्या होत्या. ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३० हजाराचे एक सोन्याचे मिनी गंठण व सोन्याची १० ग्रॅमची ठूशी, ३० हजाराचे अंगड्या व लहान मुलांच्या अंगठ्या, ६० हजाराचे सोन्याचे मिनी गंठण, कानातील सोन्याची फुले दोन जोड, ७५०० रूपयाचे पायातील चांदीचे पैंजण, ६६ हजार रूपये रोख रक्कम अज्ञाताने चोरल्या. या घटनेची नोंद रविवारी सकाळी मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी रानडे यांनी फिर्याद दिली असून अद्याप चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसTeacherशिक्षक