किसान सभेतर्फे श्रीपतपिंपरी येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST2021-02-07T04:20:38+5:302021-02-07T04:20:38+5:30

हा रास्ता रोको तानाजी ठोंबरे व लक्ष्मण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी पैगंबर मुलाणी, बाळासाहेब जगदाळे, बाळराजे ...

Road block at Shripatpimpri on behalf of Kisan Sabha | किसान सभेतर्फे श्रीपतपिंपरी येथे रास्ता रोको

किसान सभेतर्फे श्रीपतपिंपरी येथे रास्ता रोको

हा रास्ता रोको तानाजी ठोंबरे व लक्ष्मण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी पैगंबर मुलाणी, बाळासाहेब जगदाळे, बाळराजे पाटील, शाहूराज घाडगे, धनाजी पिंगळे, सुभाष पिंगळे, तानाजी काकडे, पोपट घाडगे, अनिल कोळी, शिवाजी घाडगे, शिवाजी काकडे, प्रकाश ताकभाते, सूटाचे प्रा. रानो कदम, प्रा. डाॅ. राजन गोरे, लहू आगलावे, भारत पवार, धनाजी पवार, किसान मूळे, प्रवीण मस्तुद, अनिल शिंदे, अनिल सावंत, आनंद गुरव, कादर पठाण, विजय खुणे, ए. बी. कुलकर्णी, बाळासाहेब चांदणे, सतीश गायकवाड, सुरेश कुंभार, मुबारक मुलाणी, संजय ओहळ, अनिरूध्द नखाते, शौकत शेख, बालाजी शितोळे, भारत चव्हाण, सोमनाथ चव्हाण, नवाज मुलांनी, आमले, पवन आहिरे, सुयश शितोळे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले.

Web Title: Road block at Shripatpimpri on behalf of Kisan Sabha