शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

'दरवाढ करा अन्यथा कर्ज तुम्हीच भरा,' रस्त्यावर ओतले दूध; सोलापूरात महामार्ग रोखला

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 19, 2023 16:39 IST

दूध दराविरोधात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला.

सोलापूर: दूध दराविरोधात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलकांनी शासनाचा निषेध केला. नोकऱ्या नाहीत व्यवसाय करावा म्हणून आण्णासाहेब पाटील महामंडळ व इतर ठिकाणाहून कर्ज काढून गाय दुधाचा व्यवसाय सुरू केला मात्र पशुखाद्य ३० रुपये किलो अन् दूध २५ रुपये लिटरने विकले जात असेल तर कर्जाचा हप्ता किती भरायचा? खायचे काय? अन् कुटुंब कसे चालवायचे ते सांगा असा प्रश्न बीबीदारफळ येथील शिवाजी पाटील यांनी सरकारला विचारला. यावेळी अमोल साठे, आण्णा कदम राम देशमुख, दीपक कदम, ऋतिक पाटील, गणेश नरखेडकर, दयानंद देशमुख, शैलेश साठे, अजय साठे, कुमार पवार, महेश साठे, ऋषीकेश बारसकर, पापा पाटील, सागर चिकणे, वसंत ननवरे, शंभुराजे पाटील, रवीराज देशमुख, महादेव कदम, ज्ञानेश्वर ननवरे, तुकाराम ननवरे, विजय साठे, पृथ्वीराज साठे, तसेच बीबीदारफळ, अकोलेकाटी, रानमसलेचे शेतकरी उपस्थित होते.'एसटी'चा पॅटर्न राबवा..प्रचंड तोट्यात असलेले एसटी महामंडळ बंद पडण्याच्या अवस्थेत आले होते. मात्र महिलांना, वृद्धांना प्रवासासाठी सवलत दिल्याने अवघ्या वर्षभरात एसटी नफ्यात आली आहे. त्याप्रमाणेच दुधाचेही नियोजन केले तर एसटी प्रमाणे दूध उत्पादक शेतकरी जगतील असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत म्हणाले.

टॅग्स :milkदूधSolapurसोलापूर