शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

 महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनची अंगठी अन् मोबाईल पळविला

By विलास जळकोटकर | Updated: May 8, 2023 18:53 IST

 राज्य पातळीवरील क्रिकेट सामन्या करिता निवड चाचणीचे सामने सुरू होण्यापूर्वी टॉस करण्याकरिता गेलेल्या महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी पळविली.

सोलापूर:  राज्य पातळीवरील क्रिकेट सामन्या करिता निवड चाचणीचे सामने सुरू होण्यापूर्वी टॉस करण्याकरिता गेलेल्या महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी पळविली. घटना रविवारी सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान घडली.

समृद्धी जयवंत डाळे ( वय १९ रा. पलुस, जिल्हा सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. जुळे सोलापुरातील भंडारे क्रिकेट मैदानात राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यासाठी निवड चाचणीचे सामने सुरू आहेत. फिर्यादी या सांगली येथील महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टन आहेत. रविवारी भंडारी मैदानात राज्यस्तरीय सामन्या करिता निवड चाचणीचे क्रिकेट सामने झाले. क्रिकेट सामन्यापूर्वी टॉस करण्याकरिता समृद्धी मैदानात गेल्या. तत्पूर्वी त्यांनी त्यांची मोबाईल तसेच सोने व चांदीची अंगठी असलेली बॅग मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवली होती. 

टॉस करून आल्यानंतर त्यांना तेथे त्यांची बॅग दिसून आली नाही. त्यांनी तेथे चौकशी केली, परंतु त्यांची दागिने व मोबाईल असलेले बॅग मिळून आली नाही. या प्रकरणी समृद्धी आणि विजापूर नाका पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार घुगे करीत आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी