रेवणसिद्ध खूबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:36 IST2021-05-05T04:36:34+5:302021-05-05T04:36:34+5:30

अक्कलकोट : औषध विक्रेते रेवणसिद्ध खुबा (८५ रा.बुधवार पेठ, अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, ...

Revansiddh Khuba | रेवणसिद्ध खूबा

रेवणसिद्ध खूबा

अक्कलकोट : औषध विक्रेते रेवणसिद्ध खुबा (८५ रा.बुधवार पेठ, अक्कलकोट) यांचे निधन झाले.

त्यांच्यापश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवशरण खुबा यांचे वडील होत.

किरण सोनटक्के

अक्कलकोट : प्रा. किरण नागनाथ सोनटक्के (४३ दहिटणे, शेळगी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, वडील, भाऊ, मुलगा, मुलगी, भावजय असा परिवार आहे. ते महानगरपालिकेचे विधी सल्लागार अरुण सोनटक्के यांचे बंधू होत. वाई (जि. सातारा) येथे किसन वीर महाविद्यालयात ते कार्यरत होते,

भामाबाई जाधव

अक्कलकोट : भामाबाई काशीराम जाधव (८५, रा. दहिटणेवाडी, ता.अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

धोंडिबा गरड

सोलापूर : धोंडिबा सोपान गरड (७८, रा.मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

किसन राठोड

सोलापूर : किसन सीताराम राठोड (८०, रा.नेहरुनगर, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

विमल दास्ताने

सोलापूर : विमल मनोहर दास्ताने (८७, रा.पूर्वा अपार्टमेंट, रेल्वे लाइन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार नाती असा परिवार आहे. स्व. उमेश दास्ताने यांच्या त्या आई होत.

निवृत्ती नरखेडकर

सोलापूर : मिठाई विक्रेते निवृत्ती यशवंत नरखेडकर (९३, रा. राधवेंद्रनगर, मुरारजी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

दर्शना कस्तुरे

सोलापूर : नागराज शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा दर्शना आशिष कस्तुरे (४७, रा. सम्राट चौक) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले, दीर, भाऊ असा परिवार आहे.

महिबूब तगारे

सोलापूर : महिबूब सैफन तगारे (६८, रा.संगदरी, ता.दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले, त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Revansiddh Khuba