ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:29 IST2021-02-27T04:29:26+5:302021-02-27T04:29:26+5:30

माढा : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळाला. या ...

Response to rural hospital health camp | ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद

ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद

माढा :

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मानसिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४५ जणांची तपासणी करण्यात आली.

यावेळी मानसोपचारतज्ज्ञ हर्षल थडसरे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद व्हनकळस, माढा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. नगराध्यक्षा मीनल साठे, सभापती सुप्रिया बंडगर, कल्पना जगदाळे उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे समुपदेशक अजिंक्य मोहिते, रेवणसिद्ध साखरे, वैभव हजारे, जानराव अमित, गोयर मैंद, डाॅ. सागर पाटील, अधिपरिचारिका काळे, कांबळे , श्रीमती आतकरे यांनी परिश्रम घेतले.

--..

२६ माढा

माढा ग्रामीण रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य शिबिराप्रसंगी नगराध्यक्षा मीनल साठे, डॉ. शिवाजी थोरात, डॉ. हर्षल थडसरे, सदानंद व्हनकळस आदी उपस्थित होते.

Web Title: Response to rural hospital health camp