रश्मी व धीरज बिराजदार यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST2021-02-17T04:28:21+5:302021-02-17T04:28:21+5:30

याप्रसंगी रश्मी बिराजदार यांनी आमची श्री स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा आहे. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून अभ्यास केल्याने आम्हा दोघां बहीणभावांना ...

Rashmi and Dheeraj Birajdar felicitated at Vatvriksha Mandir | रश्मी व धीरज बिराजदार यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार

रश्मी व धीरज बिराजदार यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार

याप्रसंगी रश्मी बिराजदार यांनी आमची श्री स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा आहे. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून अभ्यास केल्याने आम्हा दोघां बहीणभावांना गुलबर्गा येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. पदवीसाठी मोफत शिकण्याची संधी मिळाली. आमचे परिश्रम व स्वामी समर्थांचे आशीर्वाद यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम आत्‍माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवराज बिराजदार, पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, ए. एस. पंडित जिडगे, मुख्याध्यापक चन्नम्मा जिडगे, विपुल जाधव, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

---१६अक्कलकोट-स्वामी मंदिर

रश्मी व धीरज बिराजदार यांचा वटवृक्ष मंदिर कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी आदी.

Web Title: Rashmi and Dheeraj Birajdar felicitated at Vatvriksha Mandir