अकुलगावच्या सरपंचपदी राजश्री बोबडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:26 IST2021-03-01T04:26:34+5:302021-03-01T04:26:34+5:30

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक राहुल माळी यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ...

Rajshri Bobade as Sarpanch of Akulgaon | अकुलगावच्या सरपंचपदी राजश्री बोबडे

अकुलगावच्या सरपंचपदी राजश्री बोबडे

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश पाटील यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक राहुल माळी यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंदराव पाटील, रमेश खुणे, संजना खुणे, रूबाबी शेख, संतोष जगताप, निर्मला घोडके, अल्का जबडे उपस्थित होते. निवडीप्रसंगी माजी सरपंच दत्तात्रय जगताप, नबीलाल शेख, अतुल जगताप, दत्तात्रय धायगुडे, चंद्रकांत सुळे, प्रमेश्वर खुणे, सौदागर खुणे,आजीनाथ खुणे, चंद्रकांत बोबडे, आजीनाथ बोबडे, दशरथ बोबडे, खंडू बोबडे, बालाजी कांबळे, सुखदेव चव्हाण, संतोष शिदे, बाळू आडसुळ, अनिल जगताप, अमर धायगुडे, नितीन धायगुडे उपस्थित होते.

फोटो

२८अकलूलगाव०१

ओळी

अकुलगावच्या सरपंचपदी जयश्री बोबडे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना माजी सरपंच दत्तात्रय जगताप, डॉ. प्रमोद बोबडे, हवालदार दशरथ बोबडे आदी.

Web Title: Rajshri Bobade as Sarpanch of Akulgaon