वेताळवाडीच्या सरपंचपदी रजनी सुरवसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST2021-02-24T04:23:59+5:302021-02-24T04:23:59+5:30

माढा : वेताळवाडीच्या सरपंचपदी डॉ. रजनी मगन सुरवसे तर उपसरपंचपदी अड पांडुरंग विठ्ठल खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

Rajni Suravase as Sarpanch of Vetalwadi | वेताळवाडीच्या सरपंचपदी रजनी सुरवसे

वेताळवाडीच्या सरपंचपदी रजनी सुरवसे

माढा : वेताळवाडीच्या सरपंचपदी डॉ. रजनी मगन सुरवसे तर उपसरपंचपदी अड पांडुरंग विठ्ठल खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. आर. राठोड यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रतन नागनाथ सुरवसे, अश्विनी दयानंद जाधव, सुनीता शहाजी सुरवसे, राजाराम लिंबाजी खोत ,

महेश विलास पवार उपस्थित होते. राजेश पाटील, प्राचार्य रवी सुरवसे, अमोल सुरवसे, शिवाजी सुरवसे, बापू सुरवसे, रामदास राऊत, शहाजी सुरवसे, विष्णू सुरवसे, अंकुश भापकर, महेश जाधव, शरद सुरवसे, रामदास सुरवसे, सतीश खोत, दत्ता खोत, प्रवीण बारगुळे, नितीन खोत, संतोष पवार, मनोज गायकवाड, सोमनाथ बचुटे, राजेंद्र राऊत यांनी नव्या सरपंच, उपसरपांचे स्वागत आणि सत्कार केला.

---

फोटो : २३ डाॅ. रजनी सुरवसे

२३ पांडुरंग खोत

Web Title: Rajni Suravase as Sarpanch of Vetalwadi