कोसगावात जुगार अड्ड्यावर छापा; अकराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:05+5:302021-09-18T04:24:05+5:30
यामध्ये गणेश गोपाळ साळुंखे (वय ३८, रा. संतपेठ), धनंजय मोहन मोरे (४७, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक), सुजित जगन्नाथ ...

कोसगावात जुगार अड्ड्यावर छापा; अकराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
यामध्ये गणेश गोपाळ साळुंखे (वय ३८, रा. संतपेठ), धनंजय मोहन मोरे (४७, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक), सुजित जगन्नाथ अभंगराव (२६, रा. कोळी गल्ली), विनोद शंकर शिंदे (३१, रा. कडबे गल्ली), भारत वामन भोसले (३२, रा. कासेगाव, ता. पंढरपूर), बापू मोहन ओहाळ (३४, रा. शिरभावी, ता. सांगोला), शुभम नागेश गंगथडे (२२, रा. १३०८, छत्रपती शिवाजी महाराज चौक), मुबेन अशपाक बागवान (१८, रा. संतपेठ), प्रथमेश शशिकांत कदम (१८, रा. संतपेठ), कृष्णा रामचंद्र नवत्रे (३६, रा. लोणार गल्ली), विजय शरद मेटकरी (२९, रा. कडबे गल्ली, पंढरपूर) यांचा समावेश आहे. वरील सर्वांविरुद्ध पोलीस नाईक संजय यलपले यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून २ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आलेला आहे.