कौटगीमठ यांच्या सेट-नेट मास्टर की पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST2021-05-30T04:19:14+5:302021-05-30T04:19:14+5:30

बऱ्हाणपूर : धानय्या कौटगीमठ लिखित सेट नेट पेपर पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते ...

Publication of Kautgi Math's set-net master key book | कौटगीमठ यांच्या सेट-नेट मास्टर की पुस्तकाचे प्रकाशन

कौटगीमठ यांच्या सेट-नेट मास्टर की पुस्तकाचे प्रकाशन

बऱ्हाणपूर : धानय्या कौटगीमठ लिखित सेट नेट पेपर पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले.

यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, प्रत्येक संकट एक संधी घेऊन येते. या संकटात दडलेली संधी शोधली पाहिजे, तरच जीवनात यशस्वी व्हाल. कोरोना काळात धानय्या कौटगीमठ यांनी परीक्षार्थींच्या हितार्थ नवीन तीन भाषेत म्हणजे सेट नेट पेपर पहिलं मराठी ,कन्नड व इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले आहे. आज या पुस्तकाचा उपयोग हजारो विद्यार्थ्यांना होणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी पत्रकार राहुल कुलकर्णी, विलास कोरे, पत्रकार अल्ताफ शेख, रमेश धोत्रे, मल्लिनाथ पाटील, काकासाहेब कांबळे, धानय्य कौटगीमठ उपस्थित होते. (वा. प्र.)

---

फोटो : २९ बऱ्हाणपूर

धानय्या कवठगीमठ यांच्या सेट-नेट मास्टर की पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, राहुल कुलकर्णी, विलास कोरे, अल्ताफ शेख.

Web Title: Publication of Kautgi Math's set-net master key book