शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अपघात झाल्याचा बनाव करीत कार पेटवली; दोघांना मारहाण करून दहा लाखांचा ऐवज पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 21:53 IST

सांगोला तालुक्यातील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल

सांगोला: अज्ञात तीन जणांनी कारने फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत अपघात झाल्याचा बनाव करीत दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन रस्त्याशेजारील खड्ड्यात पाडले. ही संधी साधून कारमधील दोघांनी दुचाकीवरील दोघांना दगड व हाताने मारहाण करून एकाच्या पॅन्टच्या खिशातून सुमारे ९ लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे, ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जबरदस्तीने  काढून घेवून सुमारे ९ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लुटला व दुचाकीवरून पळून जाताना त्यांनी त्यांची कार पेटवून देवून तेथून धूम ठोकली.

या घटनेत दुचाकीचे सुमारे २ हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना सोमवार ८ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास एखतपुर-अचकदाणी रोडवरील बागलवाडी फाॅरेस्टच्या हद्दीत घडली.

याबाबत सुशांत बापुसो वाघमारे (रा. दिघंची ता. आटपाडी ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्या तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातsangole-acसांगोला