शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील गरोदर महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 14:42 IST

सोलापूर : मागील वीस दिवसांपासून मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयश्री सदानंद हक्के (वय ३३, रा़ घोंगडे ...

ठळक मुद्देजिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे ७२ रुग्ण दाखलआॅक्टोबर महिन्यात जीवघेण्या तापाचे १६ रुग्ण दाखलजिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे  रुग्ण

सोलापूर : मागील वीस दिवसांपासून मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जयश्री सदानंद हक्के (वय ३३, रा़ घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) या गरोदर महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.

जयश्री ही पाच महिन्याची गरोदर होती़ वीस दिवसांपूर्वी सर्दी, ताप आजराची लक्षणे होती़ खासगी रुग्णालयात उपचार करुनही बरी होत नसल्यासने तिला मार्कं डेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तज्ज्ञांनी केलेल्या चाचण्यांमध्ये तिला स्वाईन फलूची लागण झाल्याचे निदर्शनास आले़ तिच्यावर शर्थीचे प्रयत्न सुरु होते़.

सोमवारी तिचा मृत्यू झाला़ तिच्या पश्चात पती, दीड वर्षांचा मुलगा, सासू-सासरे आणि दीर असा परिवार आहे़ तापमानाची तीव्रता वाढत असतानाही जिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे  रुग्ण आढळत आहेत़ आॅक्टोबर महिन्यात जीवघेण्या तापाचे १६ रुग्ण दाखल झाले होते़ त्यापैकी बहुतांश रुग्ण बरे झाले़ याबरोबरच जिल्ह्यात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे ७२ रुग्ण दाखल झाले होते़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSwine Flueस्वाईन फ्लूHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल