शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत प्रणिती शिंदेंची बाजी, माजी मंत्र्यांना धक्का

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 1, 2022 08:20 IST

राखीव प्रवर्गातील विद्यापीठ विकास मंचाचे ५ पैकी ४ उमेदवार विजयी झाले आहेत.

सोलापूर : शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होवून रात्रभर मतमोजणी चालली. अखेर, शनिवारी सकाळी सात वाजता मतमोजणी संपली. सर्वच राजकीय पक्षांचा पदवीधर मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष होता. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे समर्थक संदीप पिस्के हे पराभूत झाले असून आमदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक युथ काँग्रेसचे गणेश डोंगरे हे विजयी झाले आहेत.

निकाल पुढीलप्रमाणे-सिनेट पदवीधर- खुला प्रवर्ग ( ५ जागा )(१) बंकुर चन्नबसप्पा -  ६५४ मते ( विजयी  )(२) देशमुख अजिंक्य -  ५६३  मते ( विजयी  )(३) दिड्डी राजेश -  १४ मते ( पराभूत )(४) डोंगरे गणेश -   ७२४  मते  ( विजयी   )(५) गायकवाड प्रवीण -  २३१ मते ( पराभूत )(६) गायकवाड सचिन -  ६१४ मते  ( विजयी )(७) गवळी विजय -     ०२  मते  ( पराभूत   )(८) गुंड दीपक -  १८५ मते ( पराभूत )(९) इंगळे केशव -    ३३   मते  ( पराभूत )(१०) कस्तुरे जीवराज -  ११७ मते  ( पराभूत )(११) खुळे सचिन -  १७८  मते (पराभूत )(१२) महाडिक तेजस्विनी -  ०७  मते ( पराभूत )(१३) मोरे गणपत -  २७१ मते ( पराभूत )(१४) मुळे संजय -  १५  मते ( पराभूत )(१५) नागणे सुनील - ०८  मते ( पराभूत )(१६) पाटील आनंद -  ११ मते (पराभूत )(१७) पवार गणेश -   ४०५ मते  ( पराभूत )(१८) पिस्के संदीप -  १९७  मते ( पराभूत )(१९) संगवे अजिकुमार -  ६६७  मते  ( विजयी )(२०) शेख एजाज -    ४२६ मते ( पराभूत )ृ

राखीव प्रवर्गातील विद्यापीठ विकास मंचाचे ५ पैकी ४ उमेदवार विजयीओबीसी - नीता मंकणीडीटीएनटी - यतीराज होनमाणेमहिला - वर्षा कामूर्तीएससी - राजाभाऊ सरोदे (यापूर्वीच बिनविरोध)

टॅग्स :Solapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर