प्राजक्ता चौगुले, झाकीर शेख यांना पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: July 28, 2014 13:38 IST2014-07-27T22:01:41+5:302014-07-28T13:38:43+5:30

सोलापूर जिल्हा हँडबॉल असो़ व अजिंक्यतारा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय हँडबॉल दिनाचे औचित्य साधून प्राजक्ता चौगुले व झाकीर शेख यांना अजिंक्यतारा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े प्राजक्ताची विविध वयोगटातून तब्बल 14 वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े झाकीर शेखने सात वेळा विविध वयोगटातून महाराष्ट्र संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली आह़े त्याने महाराष्ट्र राज्य संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीदेखील पार पाडली आह़े या पुरस्कारासाठी निवड अतुल गवळी, शरण वांगी, राहुल हजारे, संदेश पवार यांनी केल्याचे अजिंक्यतारा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सुदेश मालप यांनी कळविले आह़े

Prajakta Chougule, Zakir Shaikh award | प्राजक्ता चौगुले, झाकीर शेख यांना पुरस्कार प्रदान

प्राजक्ता चौगुले, झाकीर शेख यांना पुरस्कार प्रदान

सोलापूर: सोलापूर जिल्हा हँडबॉल असो़ व अजिंक्यतारा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय हँडबॉल दिनाचे औचित्य साधून प्राजक्ता चौगुले व झाकीर शेख यांना अजिंक्यतारा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े प्राजक्ताची विविध वयोगटातून तब्बल 14 वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े झाकीर शेखने सात वेळा विविध वयोगटातून महाराष्ट्र संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली आह़े त्याने महाराष्ट्र राज्य संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीदेखील पार पाडली आह़े या पुरस्कारासाठी निवड अतुल गवळी, शरण वांगी, राहुल हजारे, संदेश पवार यांनी केल्याचे अजिंक्यतारा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सुदेश मालप यांनी कळविले आह़े

Web Title: Prajakta Chougule, Zakir Shaikh award