प्रभावती कोल्हाळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:35+5:302021-02-05T06:45:35+5:30

नरखेड : प्रभावती दिगंबर कोल्हाळ (८७, रा. एकुरके, ता. मोहोळ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, ...

Prabhavati Kolhal passed away | प्रभावती कोल्हाळ यांचे निधन

प्रभावती कोल्हाळ यांचे निधन

नरखेड : प्रभावती दिगंबर कोल्हाळ (८७, रा. एकुरके, ता. मोहोळ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोल्हाळ त्यांच्या त्या मातोश्री होत.

प्रसाद काटकर

मोडनिंब : प्रसाद सुधाकर काटकर (३५, रा. मोडनिंब, ता. माढा) निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

रामदास कनकी

सोलापूर : हार्डवेअर व्यापारी रामदास मल्लप्पा कनकी (८०, रा. घोंगडेवस्ती, सोलापूर) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

मल्लव्वा पिस्के

सोलापूर : मल्लव्वा पेंटप्पा पिस्के (९७, रा. गोदुताई विडी घरकूल-अ, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांंचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Prabhavati Kolhal passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.