शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पकडली गाढवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:53 IST

पंढरपुर पोलीसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारी ४३ गाढवे हलविली सांगलीला

ठळक मुद्देचंद्रभागा नदीपात्रातून होणाºया अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस गेले होतेयावेळी अज्ञात इसम त्याठिकाणी चार मोटरसायकली सोडून पळून गेले मोटरसायकलीची माहिती घेतल्यास त्यातील दोन मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न

पंढरपूर : चंद्रभागेचे वाळवंट पोखरुन नदीपात्रात वाळू उपसा करून खड्डे तयार करणाºया वाळू माफियांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. वाळूचे उत्खनन करून गाढवांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करणाºया ४३ गाढवांना पकडले.  या  गाढवांना देखभालीसाठी पंढरपुरातून हलवून सांगलीतील अ‍ॅनिमल राहत फाउंडेशनच्या ताब्यात दिले आहे.

शहरातील चंद्रभागा नदीवरील उद्धव घाट, दत्त घाट, चंद्रभागा घाट, विप्रदत्त घाट व स्मशानभूमी आदी  घाटावरून चोरटी वाळू वाहतूक होते. अवैध वाळू उपसा व वाहतुकीचे मुख्य साधन असलेली गाढवंच जप्त करण्यास सुरुवात केली आहे. 

नगरपालिका पाणीपुरवठा केंद्राजवळ टाकलेल्या छाप्यात ४३ गाढवे आणि ३ ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे; मात्र या कारवाई दरम्यान वाळू माफिया पाण्यात उड्या टाकून पळून गेले. 

 यामुळे गाढवांच्या अज्ञात मालकांवर भादंवि ३७९, ३४ पर्यावरण कायदा कलम ९, १५ सह प्राण्याचे छळ प्रतिबंधक अधि. कलम १९६० चे कलम ३, ११, ३८ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ४ हजार ३०० किलो वजनाची वाळू, चार मोटरसायकली, वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाºया साहित्यांसह ४३ गाढवे असा एकूण ४ लाख ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.

चार पैकी दोन मोटरसायकली चोरीच्याचंद्रभागा नदीपात्रातून होणाºया अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पोलीस गेले होते. यावेळी अज्ञात इसम त्याठिकाणी चार मोटरसायकली सोडून पळून गेले. त्या मोटरसायकलीची माहिती घेतल्यास त्यातील दोन मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसriverनदीPandharpur Wariपंढरपूर वारी