शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पोलीस चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले, तिघेही जखमी, सोलापूर शहरातील घटना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:27 IST

लकी चौकात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हे चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले़ या अपघातात एक जण गंभीर झाले असून अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़

ठळक मुद्दे- पोलीस कारचालकास नागरिकांनी चोपले- संतप्त नागरिकांनी कार फोडली- अन्य नागरिक बालबाल बचावले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १८ : येथील लकी चौकात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हे चालवित असलेल्या कारने तिघांना उडविले़ या अपघातात एक जण गंभीर झाले असून अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़लकी चौकातून सरस्वती चौकाकडे निघालेल्या कारने तिघांना उडविले़ या अपघातात रस्त्यांवर असलेले अनेक नागरिकांचे प्राण वाचले़ या घटनेनंतर संतप्त जमावांनी कार फोडली़ कारचालक पोलीस कर्मचाºयास नागरिकांनी मारल्याची माहिती समोर आली़ या अपघातातील जखमींवर सोलापूरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात