वागदरीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST2021-07-10T04:16:06+5:302021-07-10T04:16:06+5:30

अक्कलकोट : भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अक्कलकोट तालुक्याच्या वतीने वागदरी येथील प्राथमिक ...

Plantation in Vagdari | वागदरीत वृक्षारोपण

वागदरीत वृक्षारोपण

अक्कलकोट : भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अक्कलकोट तालुक्याच्या वतीने वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण अभियान पार पडले. यावेळी भाजपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड यांच्या हस्ते रोपे प्राथमिक आरोग्य केंद्रात लावण्यात आली. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब बिराजदार, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, ग्रा. पं. सदस्य श्रीशैल ठोंबरे, पंचायत समिती विरोधी पक्षनेते गुंडप्पा पोमाजी, राजू बंदीछोडे, सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप जगताप, विजयकुमार ढोपरे, गोगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, डॉ. साधना पाटील, सरपंच सतीश कणमुसे, सुनील सावंत, संतोष पोमाजी, प्रकाश पोमाजी, बसवराज पाटील, राजकुमार मंगाणे, हनिफ मुल्ला, लक्ष्मण सोनकवडे, राजकुमार हुग्गे, रवी भीमपुरे, सवराज उंबराणे, परमेश्वर सावंत, मल्लू शिदोरे, श्रीमंत कुंटोजी, मल्लिनाथ उनदे, शिवा किवडे, शंकर उनदे, हणमंत घोदे, रवी राठोड, रमेश चिडगुंप्पी, दौलप्पा सरसंबी, पिंटू गावडे, महादेव सोनकवडे, प्रकाश पोमाजी उपस्थित होते.

---

फोटो : ०८ वागदरी येथे भाजपच्या वतीने वृक्षारोपण करताना मोतीराम राठोड, आप्पासाहेब बिराजदार, श्रीशैल ठोंबरे, विजयकुमार ढोपरे.

Web Title: Plantation in Vagdari