शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

Breaking; पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली; नदीकाठच्या गावांवर पुराची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 10:33 IST

सांगोला परिसराकडे जाणारी वाहतूक बंद; काही गावांचा संपर्क तुटला

पटवर्धन कुरोली : पंढरपुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी,  नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. भिमानदीत यापूर्वी उजनी जलाशयातून सोडण्यात येत असलेला विसर्ग व स्थानिक परिसरात पडत आसलेल्या पावसामुळे पटवर्धन कुरोली भीमा नदीवरील कोल्हापूर बंधारा शुक्रवारी रात्री पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पिराची कुरोली- पट कुरोली गावाचा संपर्क तुटला आहे. सांगोला, अकलूज परिसराकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंध करण्यात आली आहे.

मागील वर्षी दोन वेळा भीमा नदीला महापूर आला होता त्यामध्ये नदी काठच्या गावातील नागरिकांच्या घरात, दुकानात बागायती शेतात पाणी जाऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालं होतं. वर्षभरानंतर ही त्यांची अनेकांना नुकसान भरपाई मिळाली नसताना आता पुन्हा नदीवरील बंधारे पाण्यात जात असल्याने नदी काठच्या गावांवर पुन्हा पुराचे संकट गोंगावत असल्याने शेतकरी नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.

____________________पंधरपुराय ६३ हजाराचा विसर्ग..उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने उजणीतून भीमा नदीच्या 25 हजाराचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून ही सोडण्यात येत असलेला विसर्ग भीमा नदीच्या मिसळत आहे. शिवाय नदीला जोडणाऱ्या ओढ्यातून मोठा ऊसर्ग भीमा नदीत मिसळत असल्याने पंढरपुरात भीमा नदीतून 63 हजार कयुसेक विसर्ग वाहत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसriverनदीPandharpurपंढरपूर