गोणेवाडीतील गुणवंतांच्या पाठीवर थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:28 IST2021-08-18T04:28:06+5:302021-08-18T04:28:06+5:30

या वेळी माजी सरपंच किसन मासाळ, उपसरपंच विष्णू मासाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मासाळ, ग्रामसेवक करे भाऊसाहेब, पोलीस ...

A pat on the back of a meritorious person from Gonewadi | गोणेवाडीतील गुणवंतांच्या पाठीवर थाप

गोणेवाडीतील गुणवंतांच्या पाठीवर थाप

या वेळी माजी सरपंच किसन मासाळ, उपसरपंच विष्णू मासाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मासाळ, ग्रामसेवक करे भाऊसाहेब, पोलीस पाटील संजय मेटकरी, चेअरमन बंडू मासाळ, बापू बंडगर, भाऊसाहेब कोळेकर, मधुकर गवळी, अनिल कसबे, आप्पा मासाळ, दीपक गवळी, तानाजी मासाळ, राहुल, व्हरे, प्राचार्य नंदकुमार व्हरे, परमेश्वर मासाळ, विलास गवळी, भगवान कटरे, गरंडे, मुख्याध्यापक जुंदळे, अवधूत क्षीरसागर, दत्तात्रय बोरकर, रघुनाथ हजारे, खडतरे गुरुजी, चौगुले गुरुजी, गवळी गुरुजी, रामदासदादा मासाळ, जयराम मासाळ, बिराण्णा मासाळ, महादेव क्षीरसागर, दादा बंडगर, दिनेश भुसनर, मनोहर मारकड, नंदू गवळी, शंकेश्वर मासाळ, आण्णा मासाळ, बापू मासाळ, ज्ञानेश्वर गवळी, गणेश गवळी, सुनील मंडले, नवनाथ गवळी, दयानंद कोळी उपस्थित होते.

------------

१७ गोणेवाडी

गोणेवाडीत गुणवंतांचा सत्कार करताना सरपंच रामेश्वर मासाळ, संजय मेटकरी, बंडू मासाळ, बापू बंडगर, भाऊसाहेब कोळेकर, मधुकर गवळी, अनिल कसबे

Web Title: A pat on the back of a meritorious person from Gonewadi