शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर आत्महत्येची धमकी देऊन पंढरपूरचा पोलीस गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:42 IST

दोन दिवसांपासून शोध : पोलीस निरीक्षकाविरुद्ध केली तक्रार

ठळक मुद्देपंढरपूर तालुका पोलिसांचा पीएस पंढरपूर (टी) असा व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप आहे.या ग्रुपवर राहुल शिवाजी जगताप यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याविरुद्ध पोस्ट व्हायरल केली

पंढरपूर : तालुका पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी व कर्मचाºयांमध्ये चांगलीच तू तू मैं मैं चालू आहे. राहुल शिवाजी जगताप या पोलीस कर्मचाºयाने चक्क अधिकाºयालाच आत्महत्या करण्याची धमकी देऊन दोन दिवसांपासून गायब झाला आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांचा पीएस पंढरपूर (टी) असा व्हॉट्सअ‍ॅपचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचा सहभाग आहे. या ग्रुपवर राहुल शिवाजी जगताप यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याविरुद्ध पोस्ट व्हायरल केली आहे. त्या पोस्टद्वारे राहुल जगताप म्हणतात, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोन कर्मचारी सोडून बाकी सर्व कर्मचारी यांना हात जोडून.... राहुल शिवाजी जगताप पुढे लिहितात, तुमच्या बरोबर काम करत असताना काही चूक झाली असेल तर माफी असावी. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व पोलीस कर्मचारी आरकिले हे संगनमत करून खोट्या डायरी व ड्युटीचा त्रास देत आहेत. त्यामुळे मी आज आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येस अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून माझ्या जाण्यानंतर माझ्या कुटुंबास न्याय मिळावा ही शेवटची इच्छा... असे निवेदन राहुल यांनी सोशल मीडियावर केले आहे. 

प्रिय राहुल असं काही करण्याची आवश्यकता नाही- यानंतर प्रिय राहुल, तुला असं काही करण्याची आवश्यकता नाही. तुझे म्हणणे आणि अडचणीबाबत वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, असा सल्ला पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला असतानाही राहुल जगताप हे मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. यामुळे राहुल जगताप यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता १०७ प्रमाणे प्रतिबंधक कायदा कायद्यानुसार कारवाई होणार हे मात्र अटळ आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसGovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी