आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा आषाढी वारीच्या महापूजेसाठी 19 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला जात होते. तेव्हाच मोटारसायकलवरून पडून दोन जण जखमी झाल्याचं त्यांना समजलं. ...