राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. ...
सुमारे २०० दिंड्यांसह लाखभर भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेच्यातिरी वैष्णवांचा मेळा जमल्याचं चित्र दिसलं. कमी प्रमाणात पण वारकऱ्यांनी पंढरी नगर दुमदुमल्याचे दिसून आलं. ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप असला तरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी ठेवून सुमारे लाखभर भाविक दाखल झाले असून, त्यांना पवित्र चंद्रभागेत स्नान करता यावे, यासाठी प्रशासनाने नदीत पाणी सोडले आहे ...