लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
 अक्कलकोट एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये - Marathi News | Akkalkot ST bus accident: Rs 50,000 each from Chief Minister's Relief Fund to seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : अक्कलकोट एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अक्कलकोटजवळ बस पलटी; २७ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर - Marathi News | Bus overturns near Akkalkot; 27 passengers injured, three in critical condition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटजवळ बस पलटी; २७ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

गाणगापूरच्या बसला अपघात, ST पलटी झाल्याने 36 प्रवासी जखमी - Marathi News | Gangapur bus accident, 15 passengers injured as ST overturns in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाणगापूरच्या बसला अपघात, ST पलटी झाल्याने 36 प्रवासी जखमी

बस दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळ धाव घेत मदतकार्य सुरू केले ...

झटपट ५ लाख कमवण्यासाठी उसाच्या फडात गांजा लावला; 'उद्योग' पुरता फसला! - Marathi News | Planted ganja in sugarcane fields, earn 5 lakhs quickly; Kurul Village, Mohol Taluka, Solapur District | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झटपट ५ लाख कमवण्यासाठी उसाच्या फडात गांजा लावला; 'उद्योग' पुरता फसला!

Solapur : वटवटे (ता. मोहोळ) येथील ढोबळे वस्ती येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाच्या पिकामध्ये चक्क गांजाची लागवड केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कामती पोलिसांनी तेथे छापा टाकून उघडकीस आणली. ...

धार्मिक तेढ वाढविण्यासाठी शहराचे नाव बदलण्याचा घाट, अबू आझमींचा आरोप - Marathi News | why renaming cities to increase religious tension, Abu Azmi alleges | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धार्मिक तेढ वाढविण्यासाठी शहराचे नाव बदलण्याचा घाट, अबू आझमींचा आरोप

Abu Azmi : उस्मानअली यांनी देशासाठी सहा टन सोने दिले, अशा व्यक्तींचे नाव का बदलले, असा सवाल करत धार्मिक तेढ वाढविण्यासाठीच नाव बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

अवैध हातभट्टी चालकांचा सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला - Marathi News | Illegal hand furnace operators attacked a team of State Excise Department in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध हातभट्टी चालकांचा सोलापुरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

महिला पोलीस अधिकारी जखमी; सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल ...

Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Breaking; Cultivation of cannabis in sugar cane; Four and a half lakh worth of goods seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; ऊसाच्या फडात गांजाची लागवड; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई ...

मंगळवेढा तालुक्यात हर घर झेंडा' हा उपक्रम; ४० हजार घरांवर फडकणार तिरंगा     - Marathi News | 'Har Ghar Zenda' initiative in Mangalvedha taluka; Tricolor will be hoisted on 40 thousand houses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा तालुक्यात हर घर झेंडा' हा उपक्रम; ४० हजार घरांवर फडकणार तिरंगा    

तहसीलदार स्वप्निल रावडे यांची माहिती; कार्यक्रमाचे नियोजन प्रगतीपथावर ...

धक्कादायक; मैदानावर माॅर्निंग, इव्हनिंगला वॉक; रात्रीच्या वेळी दारु अड्ड्यांचा शॉक ! - Marathi News | Shocking; Morning, evening walk on grounds; The shock of liquor bars at night! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मैदानावर माॅर्निंग, इव्हनिंगला वॉक; रात्रीच्या वेळी दारु अड्ड्यांचा शॉक !

सोलापुरातील क्रीडा संकुलातील चित्र : मैदानाचा वापर शौचालयासाठी ...