लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उजनी अन् वीर धरणातून विसर्ग वाढला; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Discharge from Ujani and Veer dams increased; Vigilance alert for villages along Bhima river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी अन् वीर धरणातून विसर्ग वाढला; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  प्रांताधिकारी गजानन गुरव यांचे आवाहन ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, उजनी धरण १०१ टक्के भरले - Marathi News | Good news for farmers, Ujani Dam is 101 percent full | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांसाठी खुशखबर, उजनी धरण १०१ टक्के भरले

शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून बंडगार्डनमधून २३ हजार ६१३ क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. ...

ब्रिटिश राजवटीतच सोलापूरनं अनुभवला ‘स्वातंत्र्या’चा थरार - Marathi News | It was during the British rule that Solapur experienced the thrill of 'independence' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ब्रिटिश राजवटीतच सोलापूरनं अनुभवला ‘स्वातंत्र्या’चा थरार

रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडं युवकांच्या संतापाच्या लक्ष्यस्थानी आली. ...

जय मार्कंडेयच्या जयघोषात सोलापुरात मार्कंडेय महामुनींची रथोत्सव मिरवणूक जल्लोषात - Marathi News | Rathotsava procession of Maharishi Markandey Mahamuni in Solapur in Jai Markandey's cheers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जय मार्कंडेयच्या जयघोषात सोलापुरात मार्कंडेय महामुनींची रथोत्सव मिरवणूक जल्लोषात

मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष ...

पालकांनो पावसाळ्यात लहान मुलांना जपा; रात्री ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या - Marathi News | Parents protect children during rainy season; Consult a doctor if fever occurs at night | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकांनो पावसाळ्यात लहान मुलांना जपा; रात्री ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

ताप, खोकल्यांचे पेशंट वाढले; बालरोग तज्ज्ञांकडील ओपीडी वाढली ...

संजय राठोडांना मंत्रीपद देऊन न्याय केला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच; शहाजीबापू पाटलांचं विधान - Marathi News | shahajibapu Patil reaction on Sanjay Rathod included in maharashtra cabinet minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राठोडांना मंत्रीपद देऊन न्याय केला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्यच; शहाजीबापू पाटलांचं विधान

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मुंबई-चेन्नईचा प्रवास २ तास कमी होणार; रेल्वेगाड्या १२० प्रति तास वेगाने धावणार - Marathi News | Mumbai-Chennai journey will be reduced by 2 hours; Trains will run at a speed of 120 per hour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबई-चेन्नईचा प्रवास २ तास कमी होणार; रेल्वेगाड्या १२० प्रति तास वेगाने धावणार

६०० मजुरांनी रात्रंदिवस काम केलं; सोलापूर विभागातील दुहेरीकरण अन् विद्युतीकरण पूर्ण झालं ...

उजनीचे बॅकवॉटर अन् स्मार्ट सोलापूरचे स्टेशन पाहून प्रवाशांनी लुटला निसर्गसौंदर्याचा आनंद - Marathi News | Passengers enjoyed the beauty of nature by seeing the backwaters of Ujni and Smart Solapur station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे बॅकवॉटर अन् स्मार्ट सोलापूरचे स्टेशन पाहून प्रवाशांनी लुटला निसर्गसौंदर्याचा आनंद

पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस सुरू; दौंड, सोलापूर अन् गुलबर्गा स्थानकांवर थांबा ...

Eknath Shinde: नदीतील अंत्ययात्रेची दखल, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, असा निघाला 'मार्ग' - Marathi News | Eknath Shinde: Noticing the funeral procession in the river of harna in akkalkote, Chief Minister's call to the Solapur Collector, the 'way' turned out to be | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नदीतील अंत्ययात्रेची दखल, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन, असा निघाला 'मार्ग'

सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील पितापूर या गावी जोरदार पावसामुळे नदी ओसंडून वाहत असताना पुलाअभावी गावातील एका मुस्लिम व्यक्तीचे प्रेत हे नदीला आलेल्या पुराच्या प्रचंड पाण्यातून कब्रस्तानकडे नेण्यात येत होते. ...