नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
ही घटना १५ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
महाराष्ट्र व गोवा या दोन्ही संघातील खेळाडू आज सोलापुरात दाखल होणार आहेत. ...
सोलापूर शहरात सध्या रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइन यासह अन्य विविध कामे सुरू आहेत. या कामांची वर्कऑर्डर दिली असून, कामे सध्या वेगाने सुरू आहेत. ...
Sushilkumar Shinde : काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले. ...
तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या माणुसकीच्या दर्शनाने सर्वच भारावले. ...
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास त्याचबरोबर रस्त्यावरही कचरा दिसून आल्यास त्या परिसरातील दुकानदारांवर व नागरिकांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांविरोधात ही दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. ...
मागील लाेकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी अशाच प्रकारचे मत व्यक्त केले हाेते ...
याबाबत विजय किशोर जाटव ( वय ४०, रा. भारत नगर, जुना विडी घरकुल) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
सोलापुरातील नऊपैकी सात गावांचा सर्व्हे पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
सिंचनसमोर आंदोलन ...