अपघातात डोक्याला गंभीर इजा होऊ नये, यासाठी हेल्मेट घालणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असेही वाहतूक शाखेने म्हटले आहे. ...
Solapur News: शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा १४५ वा प्रकटदिन सोरेगाव येथील मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ...
Crime News: तरस या वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनंतर वनविभागाने या प्रकरणातील आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज सोमवारी मंगळवेढा येथील न्यायालयात उभे केले जाणार आहे. ...
प्राध्यापकांप्रमाणे भारतातील विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत आणा, अशी मागणी केंद्र शासनाकडे याअगोदरच केली आहे. ...