लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

७ महिन्याचं स्त्री जातीचं अर्भक कुत्रा तोंडातून घेऊन जात होता; ते रस्त्यावर निसटून पडलं अन्... - Marathi News | A shocking incident came to light in Bhawani Peth on Friday afternoon. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ महिन्याचं स्त्री जातीचं अर्भक कुत्रा तोंडातून घेऊन जात होता; ते रस्त्यावर निसटून पडलं अन्...

भवानी पेठेत शुक्रवारी दुपारी धक्कादायक घटना समोर आली. ...

सोलापूर विद्यापीठात सोमवारपासून राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सव - Marathi News | State Level Utkarsh Mahotsav in Solapur University from Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठात सोमवारपासून राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सव

या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी सहा वाजता उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या हस्ते होणार आहे. ...

'द' दारुचा नव्हे तर दुधाचा...तरुणांना वाटली 500 दूधाची पाकिटे - Marathi News | say n to alcohol but milk...500 packets of milk were distributed to the youth in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'द' दारुचा नव्हे तर दुधाचा...तरुणांना वाटली 500 दूधाची पाकिटे

अंनिसतर्फे मोहिम : चला व्यसनला बदनाम करुया उपक्रम ...

Solapur: ‘सिंचन’ च्या निवृत्तांचे उपोषण मागे; दोन महिन्यात प्रश्न सोडविणार  - Marathi News | Solapur: 'Irrigation' retirees' hunger strike called off; The problem will be solved in two months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘सिंचन’ च्या निवृत्तांचे उपोषण मागे; दोन महिन्यात प्रश्न सोडविणार 

Solapur: माजी आमदार आडम यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांसोबत या प्रश्न बैठक घेतली. बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ...

एटीएम कार्डची अदलाबदली करत वृध्दाच्या खात्यातून ५१ हजार काढले! - Marathi News | 51 thousand was withdrawn from the old man's account by exchanging the ATM card | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एटीएम कार्डची अदलाबदली करत वृध्दाच्या खात्यातून ५१ हजार काढले!

फिर्यादी चिलवेरी ट्रेझरी शाखेच्या एटीएम सेंटर मधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना पैसे काढता न आल्याने त्यांनी शेजारी थांबलेल्या दोन इसमांना मदत मागितली अन्... ...

जिलेटीनने हॉटेल उडवून देण्याची धमकी, सोलापुरात रिक्षाचालकावर गुन्हा - Marathi News | Threatened to blow up hotel with gelatin, crime against rickshaw puller in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिलेटीनने हॉटेल उडवून देण्याची धमकी, सोलापुरात रिक्षाचालकावर गुन्हा

ही घटना १५ ते २६ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

नायडू ट्रॉफीचा क्रिकेट सामना सोलापुरात; दोन्ही संघ आज दाखल होणार - Marathi News | Naidu Trophy cricket match in Solapur Both teams will enter today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नायडू ट्रॉफीचा क्रिकेट सामना सोलापुरात; दोन्ही संघ आज दाखल होणार

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही संघातील खेळाडू आज सोलापुरात दाखल होणार आहेत.  ...

५ टक्के दंड आकारून सोलापूर शहरातील २३ कामांना मुदतवाढ, महापालिका प्रशासनाची माहिती - Marathi News | Extension of time for 23 works in Solapur city by levying 5 percent penalty, information of municipal administration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :५ टक्के दंड आकारून सोलापूर शहरातील २३ कामांना मुदतवाढ, महापालिका प्रशासनाची माहिती

सोलापूर शहरात सध्या रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइन यासह अन्य विविध कामे सुरू आहेत. या कामांची वर्कऑर्डर दिली असून, कामे सध्या वेगाने सुरू आहेत. ...

'काँग्रेससाठी पुढचा काळ कठीण; कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे', सुशीलकुमार शिंदे यांनी दिला सल्ला - Marathi News | 'Tough times ahead for Congress; Activists should be ready for struggle', advised Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'काँग्रेससाठी पुढचा काळ कठीण; कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे', सुशीलकुमार शिंदे यांचा सल्ला

Sushilkumar Shinde : काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे यांनी सोलापुरात केले.  ...