राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला ३२.१९ लाख किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला आहे. ...
याबाबत श्री. गोरांटला म्हणाले, देशात लव्ह जिहादची समस्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. तसेच अनेक गावांमध्ये हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. ...